#govocalforlocal

Covid-19 has adversely affected economy. Thus, this is small initiative to support businesses situated in Kolhapur. All we need is your support.

What We Do


We promote small scale businesses and startups situated in Kolhapur.

The fundamental concept behind that is to encourage people through this to have their own startups and to develop Kolhapur. There's no purpose behind this to support any political party. It is for Kolhapur's betterment only.

Contact Us


Aatmanirbhar Kolhapur
Kolhapur, MH, India
काय आहे आत्मनिर्भर कोल्हापूर?
 • कोल्हापूर मधील लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश आहे.
 • आपल्या शहरात असे काही उद्योजक आहेत ज्यांचे काम चांगले आहे परंतू ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकलेले नाहीत, त्यांना प्रोत्साहन व प्रसिद्धी मिळवून देणे.
 • ज्यांना सोशल मीडिया बिझनेस प्लॅटफॉर्म बद्दल माहिती नाही अशा लोकांना मदत व प्रोत्साहन देणे.
 • कोल्हापूर मधील युवकांना आपल्याच शहरात राहून त्यांचा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
 • नवनवीन उद्योग व उद्योजकांना उत्तेजन मिळावे म्हणून, वेगवेळ्या क्षेत्रातील, मात्र आपल्याच शहरातील प्रसिद्ध उद्योजकांच्या मुलाखती घेऊन या पेज वर शेयर केल्या जातील.
 • लोकांना स्थानिक बाजारपेठा मधून खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
 • स्थानिक वस्तू व सेवांची जाहिरात करणे.
 • विविध क्षेत्रातील नवोदित उद्योग व उद्योजकांना प्रसिध्दी मिळवून देणे.
What is the concept behind Aatmanirbhar Kolhapur?
 • To promote small businessess situated in kolhapur.
 • To promote those who have quality work but they haven't reached to the masses.
 • To promote and help those who aren't aware of social media business platform.
 • To motivate youth to stay in kolhapur and develop kolhapur having their own startups.
 • To inspire them by interviewing some already sucessful businessmen.
 • To inspire people to buy local products.
 • To advertise loacal products.
 • To promote new faces in various businesses.